(Translated by Google) Tyre World Palghar Chintupada Bidco Best Tyre Shop! Genuine Tyres, Fast Fitting, Wheel Balancing Perfect. Service is really nice. And the rates are right. The staff here are great and fast. Thanks Mr. Parag (Shop Owner)
(Original)
टायर वर्ल्ड पालघर चिंतुपाडा बिडको सर्वोत्तम टायर शॉप! अस्सल टायर, वेगवान फिटिंग, व्हील बॅलन्सिंग अगदी परफेक्ट. सेवा खरोखरच सुंदर आहे. आणि रेट ही योग्य येथील स्टाफ ही उत्तम व फ़ास्ट आहेत धन्यवाद श्री पराग (दुकानाचे मालक)